बालिका दिन निबंध भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on balika din nibandh bhashan marathi

 बालिका दिन निबंध भाषण मराठी  10 ओळी | 10 Lines on  balika din nibandh bhashan marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  बालिका दिन मराठी निबंध बघणार आहोत.  १४ नोव्हेंबर हा चाचा नेहरूंचा जन्मदिवस. 


ह्या दिवसाला 'बालकदिन' असे म्हणतात. नेहरूजींना लहान मुले व लाल गुलाबाची फुले खूप आवडायची. मुलांचे ते नेहरू चाचा होते.


ह्या दिवशी विद्यार्थी शाळेचा गणवेष घालून शाळेत जातात. तेथे चाचा नेहरूंच्या प्रतिमेला हार घालून वंदन करतात. शिक्षक मुलांना नेहरूंविषयी माहिती सांगतात. 


बालकदिनानिमित्य मुलांचे खेळ घेण्यात येतात. शेवटी मुलांना गोड खाऊ देण्यात येतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद