10+ माझे बाबा निबंध मराठी | Maze Baba Nibandh in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे बाबा मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या बाबांचे नाव अशोक आहे . त्यांचा स्वभाव रागीट पण प्रेमळ आहे. ते नोकरी करतात.
माझे बाबा अतिशय शिस्तप्रिय आहेत. रोजचे काम वेळच्या वेळी व नियमित झाले पाहिजे अशी त्यांची शिस्त आहे.घरातील मूलांवर ते जीवापाड प्रेम करतात.
घरातील • मोठ्या माणसांचा आदर कसा करावा हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. बाबांना वाचनाची खूप आवड आहे. नवीन नवीन बातम्या ते आम्हाला सांगत असतात.
असे माझे बाबा मला अतिशय प्रिय आहेत.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद