पशूंचा राजा सिंह मराठी निबंध | Lion, the king of animals Essay Marathi

पशूंचा राजा सिंह मराठी निबंध | Lion, the king of animals Essay Marathi 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पशूंचा राजा सिंह मराठी निबंध बघणार आहोत. सिंह हा जंगली प्राणी आहे. तो शक्तिमान असतो. त्याला पशुंचा राजा म्हणतात. 


तो प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरतो. जंगलातील प्राणी त्याला खूप घाबरतात. त्याची नखे तीक्ष्ण असतात. त्याच्या मानेजवळील केसांना आयाळ म्हणतात.


सिंह जंगलात गुहेत राहतो. त्याच्या ओरडण्याला सिंहगर्जना असे म्हणतात. तो स्वतः केलेली शिकारच खातो. प्राणिसंग्रहालयात 


त्याला पिंजऱ्यात ठेवण्यात येते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद