डॉ बी आर आंबेडकरांवर मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Dr BR Ambedkar Essay in Marathi

डॉ बी आर आंबेडकरांवर मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Dr BR Ambedkar Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ बी आर आंबेडकरांवर मराठी निबंध बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्म १४ एप्रिल १७८१ रोजी एका दलीत कुटूंबात झाला. त्यांनी अनेक यातना भोगल्यात. 


त्यासाठी त्यांनी दलितांच्या उध्दाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी लोकांतील मतभेद दूर केला. गरीब व दलीत लोकांना मानाचे स्थान मिळवून दिले. 


महाड येथील चवदार तळे सर्वांसाठी खुले करून दिले. बाबासाहेब आंबेडकर फार विद्वान होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ लिहीले. 


त्यांनीच भारताची राज्यघटना तयार केली. इ. स. १९५६ साली त्यांचा मृत्यू झाला.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद