मोर निबंध 10 ओळी | 10 Lines On Peacock in Marathi

 मोर निबंध 10 ओळी | 10 Lines On Peacock in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोर मराठी निबंध बघणार आहोत.  मोर हा पक्षांचा राजा आहे. तो दिसायला सुदंर व डौलदार' असतो. त्याची मान उंच असते. त्याच्या डोक्यावर सुंदर तुरा , असतो. 


मात्र त्याचे पाय काळे व लांब असतात. मोराचा पिसारा आकर्षक असतो. त्याला आनंद झाला की तो आपला पिसारा फुलवून थूई थूई नाचतो. तो आंब्याच्या वनात राहतो. 


त्याच्या प्रत्येक पिसावर निळे, हिरवे, जांभळे, सोनेरी असे रंग असतात. पाळलेले मोर घराजवळील झाडांवर राहतात. त्याचे खाणे धान्य, किडे, साप असते.


मोर रानात राहतो. तो फार उंच उडू शकत नाही. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद