पोलिस निबंध 10 ओळी | 10 Lines on Police in Marathi

 पोलिस निबंध 10 ओळी | 10 Lines on Police in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोलिस मराठी निबंध बघणार आहोत.  पोलीस सरकारी नोकर असतात. त्यांचा पोशाख ठराविक असतो. चोरांना व गुन्हेगारांना पकडणे हे त्यांचे काम असते.


चौरस्त्यावर उभे राहून रहदारीवर नियंत्रण व देखरेख करणे हे देखील त्यांचे काम असते. कोणताही गुन्हा सिध्द करतांना बऱ्याच वेळी त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो.


लोकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांच्या करिता धावून येणे त्यांचे कर्तव्य असते. म्हणूनच पोलीस हे लोकांचे मदतनीस ठरतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद