स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi.

 स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध  10 ओळी | 10 lines on Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  स्वातंत्र्यवीर सावरकर शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास - स्वातंत्र्यवीर ही पदवी.. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म १८८३ रोजी भगूर ह्या गावी झाला. 


भारतात त्यावेळी ब्रिटीशांचे राज्य होते. लहानपणापासून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची ओढ होती. “मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा ध्वज फडकवून आणि प्राणांची बाजी लावून मी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संघर्ष करीन.” 


अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी भारतीयांची मने प्रदीप्त करण्यास सावरकरांनी १८५७ च्या संग्रामाचा इतिहासही लिहून काढला. 


कारागृहाच्या भिंतीवर त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी बहाल केली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



  निबंध 2 

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध  10 ओळी | 10 lines on Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi.


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी २८ मे १८८३ रोजी झाला. ब्रिटिश सरकारची जुलमी वागणूक पाहून त्यांना अतिशय दुःख होत असे. 



चाफेकर बंधूना ब्रिटिशांनी फासावर चढविलेले पाहून त्याना फार वाईट वाटले व त्यांनी मारता मारता मरतो झुंजन अशी शपथ वयाच्या १४-१५ व्या वर्षी दवीपुढे घेतली होती.


पुण्यामध्ये शिकत असताना त्यांनी अभिनव भारत' नावाची जहालक्रांतिकारकसंघटना स्थापन केली. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले असताना तेथे त्यांनी क्रांतिकारकांची मोठी संघटना तयार केली. 



म्हणूनच बॅरिस्टर होऊनही त्यांना देशद्रोही ठरवून इंग्रज सरकारने बॅरिस्टर ही पदवी नाकारली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बोटीवरुन मार्सेलिसच्या समुद्रात मोठ्या धैर्याने उडी घेतली होती. 


परंतु ते पकडले जाऊन त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले. पण अशा नरक यातना भोगत असतानाही त्यांनी काळेपाणी' सारख्या सुंदर पुस्तकाचे लेखन केले.



'ने मजसी ने परत मातभमीला' हे त्यांचे गीत  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद