छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १६२६ साली झाला. त्यांचे गुरू दादाजी कोंडदेव होते.
त्यांच्या गुरूंनी व त्यांची आई जिजामाता ह्यांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. अन्याय व जुलूम याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण केली. त्यांचे स्वदेशावर व स्वधर्मावर प्रेम होते.
जुलमी सत्ते विरूध्द लढण्यासाठी त्यांनी माळव्यांना एकत्रित केले शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते , शूर व धाडसी होते. इ. स. १६६४ मधे रायगड येथे त्यांना मोठ्या थाटात राज्याभिषेक करण्यात आला.
थोर व पराक्रमी शिवराया इ. स. १६८० साली मरण पावले. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद