लोहार मराठी निबंध |10 lines Lohar Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोहार मराठी निबंध बघणार आहोत. लोखंडाच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिराला लोहार म्हणतात. लोखंड टणक असते.
लोखंडाला भट्टीमध्ये लाल तापवून कारागिर त्याच्या वस्तू बनवितात. लोहाराच्या दुकानात त्याची शेगडी असते.
कुहाड, फावडे, नांगर, चाकू, कात्या, सऱ्या, विळी, तवा, खिळे अशा अनेक वस्तु लोहार बनवितो.
लोहाराने बनविलेल्या वस्तू सर्वांच्या उपयोगाच्या असतात. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद