शिंपी मराठी निबंध | Shimpi Marathi Nibandh

 शिंपी मराठी निबंध | Shimpi Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिंपी मराठी निबंध बघणार आहोत. कपडे बेतून जो कपडे शिवतो तो शिंपी. गिहाईकाचे टेपने माप घेऊन त्याप्रमाणे तो कपडे मापून शिवतो. 


त्याला हातशिलाईसुध्दा करावी लागते. बटणे व हूक लावणे हे काम त्याला हाताने करावे लागते.


शिंपी जे कपडे शिवतो त्याच्या शिलाईवर त्याचे पोट भरते. निटनेटके व सुंदर कपडे शिवले तरच त्याला वरचेवर काम मिळते. 


उत्तम शिवणकाम करणारा व वेळेवर कपडे शिवून देणाऱ्या शिंप्याचे दुकान चांगले चालते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद